Xiaomi Skynomad N70 Photos: एका चार्जमध्ये मुंबई ते थेट दिल्ली? शाओमीची 1461 किमी धावणारी नवी SUV बाजारात; भारतात प्रवेशाबाबत पुष्टी नाही

1 month ago 9
ARTICLE AD
 एका चार्जमध्ये मुंबई ते थेट दिल्ली? शाओमीची 1461 किमी धावणारी नवी SUV बाजारात; भारतात प्रवेशाबाबत पुष्टी नाहीशाओमीने आपली नवी एक्सटेंडेड-रेंज इलेक्ट्रिक एसयूव्ही 'Skynomad N70' चीनमध्ये अधिकृतपणे लाँच केली आहे. प्रो आणि मॅक्स या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असलेल्या या गाडीमध्ये १४६१ किमीपर्यंतची एकत्रित रेंज, अत्याधुनिक लिडार तंत्रज्ञान आणि एनव्हिडिया थॉर-यू चिप देण्यात आली आहे.
Read Entire Article