ARTICLE AD
अंधेरी स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने सहाव्या मार्गिकेलगत 12 डब्यांचा प्लॅटफॉर्म आणि पूर्वेकडे नवीन बाहेर पडण्याचा मार्ग प्रस्तावित केला आहे. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे 4.5 लाख प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
अंधेरी स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने सहाव्या मार्गिकेलगत 12 डब्यांचा प्लॅटफॉर्म आणि पूर्वेकडे नवीन बाहेर पडण्याचा मार्ग प्रस्तावित केला आहे. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे 4.5 लाख प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.