अभिनेत्री वनिता खरातची सायबर फसवणूक, बनावट कुरिअर कॉलमुळे WhatsApp हॅक

2 months ago 6
ARTICLE AD
अभिनेत्री वनिता खरातची सायबर फसवणूक, बनावट कुरिअर कॉलमुळे WhatsApp हॅक'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री वनिता खरात हिला बनावट कुरिअर कंपनी प्रतिनिधीच्या फोनद्वारे सायबर फसवणुकीचा सामना करावा लागला. यामुळे तिचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक होऊन तिच्या मित्रमैत्रिणींकडून तिच्याच नावाने पैसे उकळण्यात आले.
Read Entire Article