ARTICLE AD
अमेरिकन कामगारांच्या जागी कमी वेतनावर परदेशी कर्मचारी नेमल्याच्या आरोपांच्या चौकशीमुळे अमेरिकेने आठ मोठ्या कंपन्यांना रोजगाराधारित ग्रीन कार्डच्या पर्म प्रक्रियेतून स्थगित केले आहे. विद्यमान एच-१बी व्हिसा किंवा ग्रीन कार्ड आपोआप रद्द होणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 
3 weeks ago
2