ARTICLE AD
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स या कंपनीच्या पॅकबंद जिरेपुडीची एक बॅच बाजारातून तातडीने परत मागवण्याचे आदेश दिले आहेत. तपासणीत या जिरेपुडीत दोन कीटकनाशकांचे अंश निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळले. ग्राहकांनी आपल्या पाकिटावरील बॅच क्रमांक तपासावा. 
3 weeks ago
2