एसटी प्रवासात NCMC Card सक्तीमुळे राज्यभरात गोंधळ; जाणून घ्या कसं, कुठे काढाल कार्ड

1 month ago 8
ARTICLE AD
एसटी प्रवासात NCMC Card सक्तीमुळे राज्यभरात गोंधळ; जाणून घ्या कसं, कुठे काढाल कार्डमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १ सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड सक्ती केली आहे पण नोंदणी केलेल्या पण कार्ड न मिळालेल्या प्रवाशांना ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणीच्या पावतीवर सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.
Read Entire Article