औंधमधील वाहतूक कोंडी सुटणार? ब्रेमेन चौक ते राजीव गांधी पुलादरम्यान उड्डाणपुलाचा प्रस्ताव

1 month ago 6
ARTICLE AD
औंधमधील वाहतूक कोंडी सुटणार? ब्रेमेन चौक ते राजीव गांधी पुलादरम्यान उड्डाणपुलाचा प्रस्तावऔंधमधील ब्रेमेन चौक ते राजीव गांधी पूल या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिका उड्डाणपूल उभारण्याच्या तयारीत आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Read Entire Article