कर्करोग निदानासाठी PET-CT स्कॅन आता महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्मान भारत योजनेत

1 week ago 3
ARTICLE AD
कर्करोग निदानासाठी PET-CT स्कॅन आता महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्मान भारत योजनेतकर्करोगाचे अचूक निदान आणि उपचारांच्या परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी महत्त्वाची असलेली PET-CT तपासणी आता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपलब्ध होणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केला आहे.
Read Entire Article