कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची मोठी सुविधा! पोर्टल वर नाही तर UMANG अ‍ॅपवरच होणार 'ही' कामं

1 month ago 9
ARTICLE AD
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची मोठी सुविधा! पोर्टल वर नाही तर UMANG अ‍ॅपवरच होणार 'ही' कामंEPFO ने UAN शी संबंधित अनेक सुविधा UMANG अॅपवर उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कर्मचारी मोबाइलवरून UAN जनरेट, अॅक्टिव्हेट, PF बॅलन्स तपासणे आणि पासबुक डाउनलोड करू शकतात. आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.
Read Entire Article