कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ATM Withdrawal Facility ची प्रतिक्षा कायम; पहा काय होणार फायदा

2 months ago 5
ARTICLE AD
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ATM Withdrawal Facility ची प्रतिक्षा कायम; पहा काय होणार फायदाकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) एटीएम आणि यूपीआयद्वारे पीएफ रक्कम काढण्याच्या सुविधेची चाचणी पूर्ण झाली असून नियामक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, मात्र अद्याप अधिकृत प्रारंभ तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
Read Entire Article