कसारा यार्डमध्ये 10 ऑक्टोबर पर्यंत ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, आसनगाव-कसारा लोकल फेऱ्या रद्द

3 weeks ago 2
ARTICLE AD
कसारा यार्डमध्ये 10 ऑक्टोबर पर्यंत ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, आसनगाव-कसारा लोकल फेऱ्या रद्दआसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी मध्य रेल्वेने कसारा यार्डमध्ये विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. या काळात आसनगाव-कसारा दरम्यानच्या काही उपनगरी फेऱ्या रद्द राहतील.
Read Entire Article