ARTICLE AD
मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरातील एका सार्वजनिक शौचालयात संशयित रासायनिक गळतीमुळे दोन व्यक्तींचा गुदमरून मृत्यू झाला. रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेनंतर बीएमसी आणि पोलिसांनी घटनास्थळ सील केले असून, गळतीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. 
1 month ago
2