ग्रेटर नोएडात एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू; विषबाधेचा संशय

1 week ago 3
ARTICLE AD
ग्रेटर नोएडात एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू; विषबाधेचा संशयउत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील नगला पदम गावात एकाच कुटुंबातील पाच जण घरात मृतावस्थेत आढळले. प्राथमिक तपासात अन्न विषबाधेची शक्यता व्यक्त केली जात असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
Read Entire Article