जंतरमंतर आता आंदोलनस्थळ नाही; दिल्ली पोलिसांकडून रामलीला मैदानासह तीन नवी ठिकाणे निश्चित

2 weeks ago 2
ARTICLE AD
जंतरमंतर आता आंदोलनस्थळ नाही; दिल्ली पोलिसांकडून रामलीला मैदानासह तीन नवी ठिकाणे निश्चितदिल्ली पोलिसांनी जंतरमंतर हे आंदोलनासाठीचे निश्चित ठिकाण म्हणून रद्द केले आहे. रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी ग्राउंड ही तीन नवी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
Read Entire Article