जन्मदर घटला, सरकार बनलं मॅचमेकर! सिंगापूरमध्ये First Date सरकारी डेटिंग सेवा सुरू

3 weeks ago 4
ARTICLE AD
जन्मदर घटला, सरकार बनलं मॅचमेकर! सिंगापूरमध्ये  First Date सरकारी डेटिंग सेवा सुरूसिंगापूर सरकारच्या गव्हटेक एजन्सीने २१ ते ३५ वयोगटातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'फर्स्टडेट' हा पायलट डेटिंग प्रकल्प सुरू केला आहे. नोबेलप्राप्त गेल-शेपली अल्गोरिदमद्वारे एका वेळी एकच जोडीदार सुचवला जातो. जन्मदर ऐतिहासिक नीचांकावर असताना सुरू झालेल्या या उपक्रमावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Read Entire Article