ARTICLE AD
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना फुप्फुसाशी संबंधित त्रासामुळे दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना फुप्फुसाशी संबंधित त्रासामुळे दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.