झोपताना थोडासा प्रकाशही हृदयासाठी घातक ठरू शकतो, नव्या संशोधनाचा दावा

1 month ago 4
ARTICLE AD
झोपताना थोडासा प्रकाशही हृदयासाठी घातक ठरू शकतो, नव्या संशोधनाचा दावाझोपताना अगदी थोड्या प्रमाणातील प्रकाशाच्या संपर्कातही हृदयाच्या स्नायूंच्या रचनेत बदल होऊ शकतो, ज्यामुळे भविष्यात हृदयविकाराचा धोका वाढतो, असे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. या संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष आणि तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या.
Read Entire Article