ठाणेकरांची कोंडी सुटणार! गायमुख ते कापूरबावडी मेट्रो मार्ग डिसेंबर 2026 पर्यंत सुरू होणार

1 month ago 6
ARTICLE AD
ठाणेकरांची कोंडी सुटणार! गायमुख ते कापूरबावडी मेट्रो मार्ग डिसेंबर 2026 पर्यंत सुरू होणारठाणे शहरातील वाहतूक कोंडीतून दिलासा देणारी बातमी समोर आली असून, गायमुख ते कापूरबावडी या मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
Read Entire Article