तुषार गांधी मुंबईत पोलिसांच्या ताब्यात; ऑगस्ट क्रांती मैदानातील आंदोलनापूर्वी कारवाई

2 weeks ago 2
ARTICLE AD
तुषार गांधी मुंबईत पोलिसांच्या ताब्यात; ऑगस्ट क्रांती मैदानातील आंदोलनापूर्वी कारवाईमहात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. दिल्लीतील सीजेपीच्या जंतरमंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ ऑगस्ट क्रांती मैदानात दुपारी ३.३० वाजता आंदोलन करण्यासाठी ते निघाले होते.
Read Entire Article