दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने आईचा भोसकून केला खून; पुण्यात 32 वर्षीय तरुण अटकेत

2 months ago 5
ARTICLE AD
दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने आईचा भोसकून केला खून; पुण्यात 32 वर्षीय तरुण अटकेतपुण्यातील विश्रांतवाडी भागात दारूसाठी पैसे मागितल्यावरून झालेल्या वादातून एका 32 वर्षीय तरुणाने आपल्या आईवर चाकूने वार करून तिचा खून केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.
Read Entire Article