ARTICLE AD
देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर गाडी या महिन्यात बंगळुरू-मुंबई मार्गावर सुरू होणार आहे. सुमारे 16 तासांच्या रात्रीच्या प्रवासात ही गाडी पुणे आणि कल्याणसह सात स्थानकांवर थांबेल. आठवड्यातून सहा दिवस धावणाऱ्या या गाडीसाठी दोन स्वतंत्र रेक देण्यात आले आहेत. 
4 weeks ago
2