धावत्या ट्रेनमध्ये बर्थखालून निघाला विषारी साप! कटिहार एक्सप्रेसमधील घटना (Watch Video)

1 month ago 4
ARTICLE AD
धावत्या ट्रेनमध्ये बर्थखालून निघाला विषारी साप! कटिहार एक्सप्रेसमधील घटना (Watch Video)कटिहार-हावडा एक्सप्रेसच्या स्लीपर कोचमध्ये शनिवारी रात्री बर्थखाली विषारी साप आढळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. शोध घेऊनही साप सापडला नाही, त्यामुळे प्रवाशांनी रात्रभर भीतीच्या सावटाखाली प्रवास केला. या घटनेनंतर रेल्वेच्या स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Read Entire Article