ARTICLE AD
मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय आणि फसवणुकीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी 'ऑपरेशन शक्ती' अंतर्गत ओयो रूम्ससह सर्व हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊससाठी कडक पडताळणी नियमावली लागू केली असून, ही नियमावली ११ सप्टेंबर ते ९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अंमलात राहणार आहे. 
1 month ago
3