निसर्गापुढे माणूस हतबल! नेपाळ मधील भूस्खलनाचा धडकी भरवणारा व्हिडिओ आला समोर (Watch Video)

1 month ago 2
ARTICLE AD
निसर्गापुढे माणूस हतबल! नेपाळ मधील भूस्खलनाचा धडकी भरवणारा व्हिडिओ आला समोर (Watch Video)नेपाळमधील मानांग जिल्ह्यातील चामे भागात झालेल्या मोठ्या भूस्खलनाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या भूस्खलनामुळे मार्स्यांग्दी नदीच्या प्रवाहावर परिणाम झाला असून, गेल्या चार दिवसांतील मुसळधार पावसामुळे नेपाळभरात 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
Read Entire Article