नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात बुधी गंडकी नदीला अचानक पूर; ३५ हून अधिक घरं गेली वाहून

2 weeks ago 2
ARTICLE AD
नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात बुधी गंडकी नदीला अचानक पूर; ३५ हून अधिक घरं गेली वाहूननेपाळच्या गोरखा जिल्ह्यात रविवारी पहाटे बुधी गंडकी नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. जगत परिसरासह अनेक ठिकाणची घरं आणि पूल वाहून गेले असून, नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read Entire Article