पुणे-बीड थेट रेल्वेगाडीचे आज उद्घाटन, मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा

1 month ago 5
ARTICLE AD
पुणे-बीड थेट रेल्वेगाडीचे आज उद्घाटन, मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासापुणे आणि बीड दरम्यान दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली थेट रेल्वेगाडी 17 सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड रेल्वे स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
Read Entire Article