पुणे मेट्रो मार्ग 3 कधी सुरू होईल? हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाची कामे अंतिम टप्प्यात

2 months ago 10
ARTICLE AD
पुणे मेट्रो मार्ग 3 कधी सुरू होईल? हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाची कामे अंतिम टप्प्यातहिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या पुणे मेट्रो लाईन ३ चा पहिला टप्पा १५ सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या या मेट्रो मार्गाची सद्यस्थिती, चाचण्या आणि प्रवाशांना मिळणारे फायदे.
Read Entire Article