पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा, खासदार सुप्रिया सुळे मोर्चात सहभागी

1 month ago 6
ARTICLE AD
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा, खासदार सुप्रिया सुळे मोर्चात सहभागीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील पेपरफुटी आणि अनियमिततेच्या विरोधात पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोर्चात सहभागी होत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.
Read Entire Article