ARTICLE AD
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने पुण्यातील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला 50 एमबीबीएस जागांसह मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून या जागा उपलब्ध होतील.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने पुण्यातील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला 50 एमबीबीएस जागांसह मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून या जागा उपलब्ध होतील. Hidden in mobile, Best for skyscrapers.