ARTICLE AD
बंगळुरूच्या रस्त्यांवर टेस्लाची सायबरट्रक ही इलेक्ट्रिक पिकअप गाडी धावताना दिसल्याने नागरिक आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधले गेले आहे. या दुर्मीळ गाडीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, भारतात लवकरच सायबरट्रक लाँच होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. 
1 month ago
5