महाराष्ट्रात 11 जिल्हे वगळता मान्सून 5 दिवस आधीच परतला, आता 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा

3 weeks ago 4
ARTICLE AD
महाराष्ट्रात 11 जिल्हे वगळता मान्सून 5 दिवस आधीच परतला, आता 'ऑक्टोबर हीट'चा तडाखाभारतीय हवामान विभागाने महाराष्ट्राच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वगळता उर्वरित राज्यातून माघार झाली आहे. या जिल्ह्यांतूनही पुढील दोन ते तीन दिवसांत माघार अपेक्षित आहे.
Read Entire Article