माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची नात Nila Vikhe यांची स्वीडनच्या संसदेवर निवड

1 month ago 4
ARTICLE AD
माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची नात Nila Vikhe यांची स्वीडनच्या संसदेवर निवडमहाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांची कन्या निला विखे पाटील यांची शनिवारी स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून स्वीडनच्या संसदेवर निवड झाली आहे. आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विठ्ठलराव विखे पाटील यांची त्या पणतू असून, माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची नात आहेत.
Read Entire Article