मुंबई मनपा आयुक्त Ashwini Bhide यांचं WhatsApp Account हॅक; X वर पोस्ट करत दिली माहिती

2 months ago 6
ARTICLE AD
मुंबई मनपा आयुक्त Ashwini Bhide यांचं WhatsApp Account हॅक; X वर पोस्ट करत दिली माहितीमुंबई मनपा आयुक्त Ashwini Bhide यांचं WhatsApp Account हॅक झाल्याचं त्यांनी X वर पोस्ट करत म्हटलं आहे. आपल्या नावे कुणी पैसे मागितले किंवा इतर कोणती मदत मागितली तर करु नये, अशा मेसेजेसकडे दुर्लक्ष करण्याचंही त्यांनी नमूद केले आहे.
Read Entire Article