मुंबईच्या रस्त्यांवर झळकले "थँक यू कॅप्टन स्मित"! Israeli Consulate ची भारतीय वैमानिकासाठी खास मानवंदना

4 weeks ago 2
ARTICLE AD
मुंबईच्या रस्त्यांवर झळकले इस्रायलच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाने कॅप्टन स्मित माछर यांचे आभार मानणारे होर्डिंग्ज शहरातील सहा ठिकाणी लावले आहेत. फ्लायदुबई विमानातील हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही माछर यांनी कॉकपिटचे दार उघडले आणि मोठी दुर्घटना टळली, असे दूतावासाचे म्हणणे आहे.
Read Entire Article