मुंबईत रिक्षा, टॅक्सी चालकांचा मराठी सक्तीविरोधात तीन दिवसांचा संप सुरू

2 months ago 6
ARTICLE AD
मुंबईत रिक्षा, टॅक्सी चालकांचा मराठी सक्तीविरोधात तीन दिवसांचा संप सुरूमुंबईतील रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी राज्य सरकारच्या मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात तीन दिवसांचा संप पुकारला आहे. चालकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत या निर्णयाला विरोध दर्शवला असून, यामुळे मुंबईकरांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Read Entire Article