रोहित पवार यांच्या पीए ची 12 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू; घराजवळ आढळला मृतदेह

2 months ago 5
ARTICLE AD
रोहित पवार यांच्या पीए ची 12 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू; घराजवळ आढळला मृतदेहराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशवतारे यांची १२ वर्षांची मुलगी शनिवारी रात्री घरातून निघून गेल्यानंतर रविवारी सकाळी तिच्या राहत्या घराजवळ मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Read Entire Article