लाडकी बहीण योजनेत खरंच 1800 रुपये मिळणार? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर

4 weeks ago 2
ARTICLE AD
लाडकी बहीण योजनेत खरंच 1800 रुपये मिळणार? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोरलाडकी बहीण योजनेअंतर्गत मासिक १८०० रुपये वाटप सुरू झाल्याचा दावा एका यूट्यूब व्हिडिओच्या थंबनेलमध्ये करण्यात आला होता. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे. योजनेअंतर्गत मासिक १५०० रुपयेच दिले जातात.
Read Entire Article