ARTICLE AD
मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडपाजवळ गुरुवारी रात्री ६८ वर्षीय स्थानिक रहिवासी अचानक बेशुद्ध पडून त्यांचा मृत्यू झाला. गणेशोत्सव काळात लालबाग परिसरातील ही दुसरी मृत्यूची घटना असून, प्रशासनाकडून याबाबत चौकशी सुरू आहे.
मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडपाजवळ गुरुवारी रात्री ६८ वर्षीय स्थानिक रहिवासी अचानक बेशुद्ध पडून त्यांचा मृत्यू झाला. गणेशोत्सव काळात लालबाग परिसरातील ही दुसरी मृत्यूची घटना असून, प्रशासनाकडून याबाबत चौकशी सुरू आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.