वडाळ्यात SIWS कॉलेजजवळ तरुणावर गोळीबार, OLA कॅबमधून आलेले 2 हल्लेखोर तासाभरात अटकेत!

1 week ago 2
ARTICLE AD
वडाळ्यात SIWS कॉलेजजवळ तरुणावर गोळीबार, OLA कॅबमधून आलेले 2 हल्लेखोर तासाभरात अटकेत!वडाळा (पश्चिम) येथील एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री ओला कॅबमधून आलेल्या तिघांनी एका तरुणावर तीन गोळ्या झाडल्या. सुदैवाने तो सुखरूप बचावला. माटुंगा पोलिसांनी तासाभरात दोघांना अटक करून पिस्तुले आणि जिवंत काडतुसे जप्त केली.
Read Entire Article