ARTICLE AD
गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील करजणजवळ राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील सीएनजी पंपावर गॅस भरताना कारचा सिलिंडर फुटून स्फोट झाला. कारमधील प्रवासी आधीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. स्फोटात आजूबाजूच्या दोन वाहनांचे नुकसान झाले असून सिलिंडर फुटण्याच्या कारणाचा तपास सुरू आहे. 
3 weeks ago
2