सक्तीचे केलेले NCMC Card अवघ्या काही दिवसांतच अडचणीत, ST ने घेतला यू-टर्न

1 month ago 4
ARTICLE AD
सक्तीचे केलेले NCMC Card अवघ्या काही दिवसांतच अडचणीत, ST ने घेतला यू-टर्नएनसीएमसी कार्ड यंत्रणेवरील वाढत्या ताणामुळे तांत्रिक अडचणी येत असल्याने, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत जुन्या पद्धतीने सवलतीचे तिकीट काढण्याची मुभा दिली आहे.
Read Entire Article