समृद्धी महामार्गावर धामणगावजवळ ट्रक-बोलेरो अपघात; पाच ठार, 20 जखमी

4 weeks ago 3
ARTICLE AD
समृद्धी महामार्गावर धामणगावजवळ ट्रक-बोलेरो अपघात; पाच ठार, 20 जखमीअमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर शुक्रवारी पहाटे ट्रकने बोलेरो पिकअप वाहनाला मागून धडक दिली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Read Entire Article