80s AI Photo Trend on Instagram: सोशल ट्रेंडच्या नादात ChatGPT वर फोटोज अपलोड करणं कितपत सुरक्षित?

1 month ago 8
ARTICLE AD
 सोशल ट्रेंडच्या नादात ChatGPT वर फोटोज अपलोड करणं कितपत सुरक्षित?इन्स्टाग्रामवर सध्या 80 च्या दशकातील शैलीतील AI-जनित फोटोंचा ट्रेंड वेगाने पसरत आहे, मात्र यासाठी चॅटजीपीटीवर अपलोड केले जाणारे वैयक्तिक फोटो दीर्घकालीन गोपनीयतेचा धोका निर्माण करू शकतात, असा इशारा सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी दिला आहे.
Read Entire Article