ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 ऑक्टोबर 2026 | बुधवार

1 . काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना पोलिसांनी उचलून व्हॅनमध्ये कोंबलं, दिल्लीत निवडणूक आयोगाविरुद्ध इंडिया आघाडीचं आक्रमक आंदोलन, जंतरमंतरकडे निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलंhttps://tinyurl.com/2jrx5rbu मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांनी लोकशाहीची हत्या केली, त्यांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा https://tinyurl.com/2n2ratbc

2. पुण्यातील आंदोलक MPSC विद्यार्थी अँटी सोशल नाहीत, सध्या संपूर्ण वातावरण दूषित झालंय, भरती प्रक्रिया कशी राबवणार ? राज्य सरकारने तीन आठवड्यात म्हणणं मांडावं, मुंबई हायकोर्टाने खडसावलं https://tinyurl.com/yc3sydb2 तांत्रिक अडचणींमुळे पुण्यातल्या नांदेडच्या केंद्रावरील महाज्योतीची परीक्षा रद्द, तर पुन्हा परीक्षा होणार, महाज्योती अन् वनार्टी संस्थेमार्फत स्पष्टीकरण, अहवालानंतर दोषींवर कारवाईचाही शब्द https://tinyurl.com/msjchse5

3. हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, MPSC अध्यक्ष विवेक भीमनवारांना घरी पाठवेपर्यंत आंदोलनस्थळ सोडणार नाही, सरकारला इशारा https://tinyurl.com/22wtv93b आम्ही आंदोलनावर ठाम इथून हलणार नाही, हिंमत असेल, तर एका तरी विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा, रोहित पवारांकडून जाहीर आव्हान https://tinyurl.com/mphhye5d

4. रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजपचा व्हिडीओ बॉम्ब, एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी मद्यपान करून नाचगाणे, 20 टक्के विद्यार्थी प्रामाणिक तर 80 टक्के कार्यकर्ते, नवनाथ बन यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/2mzeteue नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न, शिवराज मोरेंसोबत व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा https://tinyurl.com/3z9ucza9

5. महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा, सतेज पाटलांचा हल्लाबोल https://tinyurl.com/2s47tpk6  सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला https://tinyurl.com/muzmmb7b

6. पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही, सत्तेच्या कारकीर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला https://tinyurl.com/43p28n49

7. रेपो रेट 5.25 टक्क्यांवरुन 5.50 टक्क्यांवर, आरबीआरकडून घोषणा, चार वर्षात पहिल्यांदाच रेपो रेट वाढला, गृहकर्ज महागणार आणि व्याजदर वाढणार https://tinyurl.com/72cz7vrk

8. ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर प्रकरणात पिस्तुल आणि मोबाईल जप्त, घटनेत वापरण्यात आलेली अल्टो कारही जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले https://tinyurl.com/yacsyysk पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं https://tinyurl.com/bddp4er6

9. अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड https://tinyurl.com/3dmdcu33 दारूच्या नशेत 45 वर्षीय पित्याकडून पोटच्या लेकीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, संतापात 17 वर्षीय मुलीने डोक्यात बॅट टाकली, पित्याचा जागीच मृत्यू; नागपूर हादरलं https://tinyurl.com/7ztewuee

10. 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले https://tinyurl.com/443smfd7 न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, भुवनेश्वर कुमारचे तब्बल चार वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन https://tinyurl.com/bdedmvtt

एबीपी माझा स्पेशल

रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर, हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना संयुक्त बहुमान https://tinyurl.com/mtkffeex

जिद्द जिंकली! 'स्विंग'च्या 'किंग'ची टीम इंडियात वापसी https://tinyurl.com/yc38yhdr

एबीपी माझा Whatsapp Channel-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w