ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 सप्टेंबर 2026 | मंगळवार

1 month ago 6
ARTICLE AD

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 सप्टेंबर 2026 | मंगळवार

1. अमित ठाकरेंच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक, माहिममध्ये मोठं आंदोलन, मनसेचे कार्यकर्तेही भिडले, दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी https://tinyurl.com/34mrm33a  भाजयुमोचा राज ठाकरेंच्या घरावर धडकण्याचा प्लॅन, पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्कची वेसही ओलांडून दिली नाही https://tinyurl.com/4hx4s37j पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी पुण्यात मोठी कारवाई, मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक, अमित ठाकरेंवरही गुन्हा https://tinyurl.com/y78mra2x

2. नशामुक्त भारत अभियानासाठी धोरण, पुण्यातील कुकडी पाटबंधाऱ्यासाठी पाच हजार कोटींचा निधी, राज्य मंत्रिमंडळाचे चार मोठे निर्णय https://tinyurl.com/utuyjx83  एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीवरील बंदी एका वर्षासाठी हटवली https://tinyurl.com/bdf3fhw7

3. ठाकरेंच्या शिवसेनेतील तब्बल 14 आमदार नवरात्रीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, तीन मंत्र्यांवर जबाबदारी, बड्या नेत्याचा दावा https://tinyurl.com/y5y4ksx5

4. MPSC तील वरिष्ठ अधिकाऱ्यानेच पुतण्यासाठी पेपर फोडला, प्रेमाचा अँगल दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/bdemxa4u  MPSC पेपरफुटीत गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात, नंदूरबारमध्ये कारवाई https://tinyurl.com/vdjhjn73

5. पुणे मनपाच्या कनिष्ठ अभियंतापदाच्या परीक्षेतही गैरप्रकार, चष्म्यात छुपा कॅमेरा बसवून गैरप्रकार केल्याचं उघड, छत्रपती संभाजीनगरच्या परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार सीसीटीव्हीत चित्रीत https://tinyurl.com/ymnsywn3

6. मराठा समाजाची अस्वस्थता वाढतेय, जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी ठोस निर्णय घ्या; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://tinyurl.com/3v5mnuy2  जरांगेंच्या मागण्याच्या विरोधात लक्ष्मण हाके आक्रमक, मुंबईच्या दिशेने महा एल्गार मोर्चा काढण्याची घोषणा, पोलिसांनी मात्र परवानगी नाकारली https://tinyurl.com/4yza857h

7. गरज नसल्यास सोनं खरेदी करू नका, परदेशात जाऊन लग्न समारंभ साजरे करू नका, पंतप्रधान मोदींचं आवाहन, भारताने 7.8 टक्के विकासदर गाठल्याबद्दल जनतेचं मोदींकडून अभिनंदन https://tinyurl.com/4mu75vt2

8. डॉ. राजेंद्र रुपनवर आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल, माजी मंत्र्यांच्या ओएसडीसोबतच्या वादातून आत्महत्या केल्याचा आरोप, फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय उपाधीक्षक निलंबित, मार्डचे डॉक्टर आंदोलनात https://tinyurl.com/2ntcvcuc  डॉक्टर रुपनवर 27 तारखेला मोबाईल टॉवर चढलेले, पण खाली उतरवलं; मृत्यूनंतर पोलिसांनी दिली माहिती, शेवटचा जबाब महत्त्वाचा https://tinyurl.com/4fz6ewxb

9.  मुंबईकरांच्या खिशाला मोठा झटका, CNG गॅस दोन रुपयांनी तर पीएनजी एक रुपयांनी महाग, महानगर गॅस लिमिटेडची घोषणा https://tinyurl.com/33kyhnbm  दूधपासून रिक्षा, टॅक्सी, CNG पर्यंत... आजपासून काय महाग? पाहा 10 महत्वाचे बदल https://tinyurl.com/4hpte2bb

10. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी तिलक वर्मा आणि जसप्रित बुमराहची नावे चर्चेत https://tinyurl.com/4ukvb2sr  अफगाणिस्तान दौऱ्यासाठी भारताच्या टी 20 संघामध्ये युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता, 15 जणांची नावे तयार https://tinyurl.com/4tjcyu7b

एबीपी माझा स्पेशल

MPSC चा भोंगळ कारभार सुरूच, मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत; 250 पैकी 2, 6 अन् 11 गुण, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/4k3uvcd3

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

Read Entire Article