ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2026 | मंगळवार

1. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रशासनाचा हरताळ, दुष्काळातही कोट्यवधींची वाहन खरेदी सुरूच, चार कोटीची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय https://tinyurl.com/7y9bpxjs

2. महागाईच्या झळांनी सर्वसामान्य त्रस्त, वर्षभरात स्वयंपाकाच्या 42 पैकी 41 वस्तुंच्या किमतीत वाढ, दुष्काळामुळं महागाई अजून भडकण्याची भीती https://tinyurl.com/nhk4hjbx

3. दिल्लीत राहुल गांधींच्या निवासस्थानी विरोधी पक्षातील नेत्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम आणि महत्त्वाची बैठक पार, ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल, लोकशाहीसाठी आम्ही लढत राहुच, राहुल गांधींचं वक्तव्य https://tinyurl.com/yw8n339n एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं, पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार, काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर https://tinyurl.com/ys8jnm5y

4. भाजपच्या महिला खासदार राष्ट्रपतींच्या भेटीला, मणिपूरचे काँग्रेस खासदार अंगोमचा अकोइजम यांच्याविरोधात राष्ट्रपतींकडे केली तक्रार, अकोइजम यांनी 11 महिलांवर अत्याचार केल्याचा भाजपचा आरोप https://www.youtube.com/watch?v=amO6N9uVdUQ पत्रकार -विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं, दिल्लीला युद्धभूमी बनवली, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांकडे पंतप्रधान मोदींचं असं कोणतं सिक्रेट? अभिजीत दिपकेंचा सवाल https://tinyurl.com/5h6e6889

5. ऊस दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू हायवे ठप्प, ऊसाला साडेपाच हजार रुपयांचा दर देण्याची राजू शेट्टींची मागणी https://tinyurl.com/29cf5v7v ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल, अनेक वर्षे साखर संघाचे अध्यक्ष म्हणून खूर्ची उबवली, त्यावेळी तुम्ही गोट्या खेळत होता का? शेट्टींचा सवाल https://tinyurl.com/2trrt89w

6. शासनानं कंत्राटदारांचे तब्बल 96 हजार कोटी थकवले, दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं, राज्य कंत्राटदार महासंघाचा मोर्चा राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार, तर या मुद्द्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार, एकनाथ शिंदेंची माहिती https://tinyurl.com/ms54hwnd

7. 15 ऑक्टोबरपासून यूपीआयवर व्यापारी व्यवहार शुल्क लागू करण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत स्थगित, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सणासुदीमुळे व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/286j47rp

8. प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी अमित सिंह पोलिसांच्या ताब्यात, पण मुलगा राम पूर्णेकरांना मारेकऱ्याबाबत संशय, अटक केलेल्या व्यक्तीची शरीरयष्ठी सीसीटीव्हीतील व्यक्तीशी जुळत नसल्याचा दावा https://tinyurl.com/4tkc8as8 ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड, माजी महापौर मिनाक्षी शिंदेंचे पती राजेंद्र शिंदे आणि आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी https://tinyurl.com/5n879hcv

9. दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी, सरकारने आदेश देऊनही शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा https://tinyurl.com/ycyb4nxv मायक्रोफायनान्स कंपन्यांचा हैदोस या राज्यात चालणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा, शेतकऱ्यांकडे कर्जाची वसुली करायला जाणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना https://tinyurl.com/n3zzyveb

10. सिंधुदुर्गातील कणकवली पोलीस ठाण्यातील महिला हवालदार स्मिता मानेंचा संशयास्पद मृत्यू, पती सचिन मानेला अटक https://tinyurl.com/mv8w4xba ना सीसीटीव्ही, ना प्रत्यक्षदर्शी, अखेर चघळलेली सुपारी ठरली वृद्ध महिलेच्या मारेकराऱ्याविरोधात ठोस पुरावा, डीएनए अहवालानंतर गोंदियातील हत्येचा खळबळजनक उलगडा https://tinyurl.com/mtj74m3t पत्नीच्या चारित्र्यावर संशय, माथेफिरु नवऱ्याने पत्नी झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडका घालून संपवलं, छत्रपती संभाजीनगर हादरलं https://tinyurl.com/mst45dxn

एबीपी माझा स्पेशल

सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे https://tinyurl.com/4bxzn588

दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज? https://tinyurl.com/5frnu4wk

MPSC अध्यक्षांना हटवता येत नाही, मात्र चौकशी तरी करता येते का?; RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांची A टू Z माहिती https://tinyurl.com/4jmm9cyu

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w