ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

2 months ago 11
ARTICLE AD

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार*

*1*. देशभरात साखरेच्या दरात मोठी वाढ, मुंबईत साखर 65 रुपये तर सांगली, बुलढाण्यात 80 रुपये किलो, साखर महागल्याने ऐन सणासुदीत मिठाईसुद्धा महागण्याची शक्यता  https://tinyurl.com/48hv6yek  साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे हे आधीच ठरलेलं, सणासुदीत साखर महागल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टींचा गंभीर आरोप https://tinyurl.com/ybvj5p

*2*. दिल्ली पेलेट गन हल्ला प्रकरण! राहुल गांधींच्या साडेपाच तासांच्या ठिय्या आंदोलनाला यश, अखेर पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु, तर एफआयआर कॉपी हाती आल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही, राहुल गांधींचा इशारा  https://tinyurl.com/36acu9kn  जखमी साहिलच्या शरीरात 200 छर्रे, 3 छर्रे डोळ्यात, तर काही हृदयाजवळ, दिल्ली पोलिसांनी पेलेट गन चालवली नाही, तर मग कोणी चालवली? राहुल गांधींचा सवाल https://tinyurl.com/bdkmzjms

*3*. देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीमुळे होईल, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास, मतदारसंघ फेररचना विधेयकामध्ये मनुस्मृतीवादी लोकांबरोबर न जाण्याचा शरद पवारांना सल्ला https://tinyurl.com/4uekvpep  राज्यातील काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात, केंद्रातील नेत्यांसोबत समन्वयाचा अभाव, सुप्रिया सुळेंचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला https://tinyurl.com/mw4jct42

*4*. विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू, जयंत पाटलांचा एल्गार, शक्तिपीठ महामार्गाविरोधात मविआचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, सतेज पाटील, राजू शेट्टी, विशाल पाटलांसह प्रमुख नेत्यांचा सहभाग https://tinyurl.com/y6umktke

*5*. पुण्यात अंगणवाडीतील पोषण आहाराचा पर्दाफाश करणाऱ्या अंगणवाडी सेविकेची बडतर्फी मागे, कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजत नसल्याची व्हिडीओच्या माध्यमातून केली होती तक्रार https://www.youtube.com/watch?v=E_GPPUg90lw  बटाट्यांना बुरशी, मुदत संपलेले मसाले, किचनमध्येही अस्वच्छता, मध्यान्ह भोजन योजना की शाळकरी मुलांच्या जिवाशी खेळ? भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे आक्रमक https://tinyurl.com/mt5jvvtx

*6*. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, राज्यातील शाळांची अवस्था पाहून नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, दिपकेंची मागणी https://tinyurl.com/2mehatde  शाळेची पाहणी करायला गेलेल्या सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांना मारहाण, राजस्थानमधील रामपुरा-कंवरपूर गावातील घटना https://tinyurl.com/5jf96nex

*7*. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला आरोपी करा, घुले कुटुंबीयांची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अॅड. गुणरत्न सदावर्तेंचाही समावेश https://tinyurl.com/2r2vhwdv

*8*. डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना https://tinyurl.com/avjt4ykp  बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला? https://tinyurl.com/vdceah8r

*9*. गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, एकाचा मृत्यू, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट https://tinyurl.com/mtyex22p  आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्यावरुन वाद, युवकाला कारच्या दरवाजाला लोंबकळत 3 किमी फरफटत घेऊन गेले; साताऱ्यातील थरार https://tinyurl.com/33tmbjpd

*10*. WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार? फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण! https://tinyurl.com/ka2tn6um

*एबीपी माझा स्पेशल*

साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाडांनी सांगितली दोन कारणं https://tinyurl.com/26t6jvbr

उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल? कायदेतज्ञ उल्हास बापट आणि अॅड. असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं https://tinyurl.com/42nzna5j

*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

Read Entire Article