ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 सप्टेंबर 2026 | बुधवार

1 month ago 3
ARTICLE AD

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 सप्टेंबर 2026 | बुधवार

01. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दुष्काळग्रस्त भागाचा आढावा, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पाहणी, रब्बीसाठी मदत, पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना करण्याची मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही  https://tinyurl.com/yv64day9  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही दुष्काळी भागाची पाहणी, अकोल्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी शिंदेंनी साधला संवाद, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, शिंदेंनी दिला विश्वास https://www.youtube.com/watch?v=ucPQEi9xhtU

2. दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करणार, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन https://tinyurl.com/yk2z55rh  ना पाऊस, ना पाणी! दुष्काळी परिस्थितीमुळं लग्न जमेना, सोलापूरच्या तरुण शेतकऱ्यानं मुख्यमंत्री फडणवीसांसमोर मांडली  व्यथा https://tinyurl.com/3v35z4yt

3. केंद्रीय निवडणूक आयोगातील आयुक्तांमध्ये मतभेद, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांविरोधात इतर दोन आयुक्तांकडून गेल्या 10 महिन्यात 14 आक्षेप, इंग्रजी वृत्तपत्राचा दावा  https://tinyurl.com/479s9xp8  निवडणूक आयुक्तांमधील मतभेदांचं वृत्त आयोगानं फेटाळलं,  10 महिन्यांतले आक्षेप दाखवणं, नंतरच्या मान्यता न दाखवणं एकांगी असल्याचं आयोगाचं मत, मतभेद होणं स्वाभाविक प्रक्रिया असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/mbay9m6k

4. निवडणूक आयोगातल्या मतभेदांवर ठाकरेंचा वार, पक्ष फोडणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारांना तुरुंगात टाका, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहारच्या निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरवर घ्या, उद्धव ठाकरेंची मागणी https://tinyurl.com/w4x2wna4  व्होटचोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा, संविधानावर थेट हल्ला; भाजप, RSS आणि निवडणूक आयोगाने देशद्रोह केलाय, न्याय नक्कीच मिळेल; राहुल गांधींचा गर्भित इशारा, केजरीवाल, अखिलेश यादवही बरसले https://tinyurl.com/4rcf92fd

5. भाजपकडून प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारींची नवी यादी जाहीर,  विनोद तावडे उत्तर प्रदेशचे प्रभारी, डॉ. भारती पवार गोव्याच्या प्रभारी, स्मृती इराणी छत्तीसगड, हरियाणाच्या प्रभारी तर विनय सहस्त्रबुद्धे दिल्लीचे आणि राम माधव उत्तराखंडचे प्रभारी म्हणून नियुक्त https://tinyurl.com/3n3dvry4

6. मुंबई आयआयटीचा विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणात प्रोफेसर सूर्यनारायण डुल्लांवर मोठी कारवाई, सक्तीच्या रजेवर पाठवलं, क्राईम ब्रांचकडूनही चौकशी होणार  https://tinyurl.com/44k455w6  साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत https://tinyurl.com/zkyumpwe

7. शंभर टक्के अनुदान मिळवणाऱ्या आदिवासी आश्रामशाळांच्या कारभारांचा थर्ड पार्टी ऑडिट होणार, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची घोषणा https://tinyurl.com/2tajs7nn

8. मान्सून 5 ऑक्टोबरपासून माघार घेण्याची शक्यता; पुण्यासह, घाट परिसरात वादळी पावसाचा इशारा, 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान मुंबईच्या अनेक भागांत वादळांची शक्यता https://tinyurl.com/49exjyr7

9. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची इराणची तयारी, न्यूयॉर्कमध्ये इराण आणि अमेरिकेतील चर्चा सकारात्मक झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा https://tinyurl.com/4yzebwby

10. आशियाई क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूला रौप्यपदक, 49 किलो वजनी गटात मीराबाईची विक्रमी कामगिरी, एशियाड वेटलिफ्टिंगमध्ये भारताची 28 वर्षांची पदकाची प्रतीक्षा संपली  https://tinyurl.com/cu8dd747

एबीपी माझा स्पेशल

मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांमध्ये कोणाकडे जास्त अधिकार? न्यायालयाच्या मते सर्वाधिकार कोणाला? https://tinyurl.com/2efv9t9p

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

Read Entire Article