ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑक्टोबर 2026 | शनिवार

6 days ago 3
ARTICLE AD

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑक्टोबर 2026 | शनिवार

1. मनोज जरांगेंनी जाहीर केलेली ऑडिओ क्लिप भाजपच्या विधान परिषदेच्या आमदारानेच बाहेर आणली, खासदार संजय राऊत यांचा दावा https://tinyurl.com/ppsy7nhu  ती ऑडिओ क्लीप 'सामना'च्या स्टुडिओत तयार झाली, संजय राऊत हेच त्यामागचे मास्टरमाईंड, भाजप आमदार प्रसाद लाड यांचा आरोप https://tinyurl.com/yyxafd3x

2. ऑडिओ क्लिपच्या मुळापर्यंत एकनाथ शिंदेंनी जावं, मनोज जरांगेंचं आवाहन, यामागे खूप मोठं नेटवर्क, आपल्या घरावर हल्ला होऊ शकतो, जरांगेंची भीती https://tinyurl.com/mr458jnp  मनोज जरांगेंना पडलेला प्रश्न मलाही पडलाय, 500 कोटी एकत्र कसे दिसतील? किती गाड्या लागतील? 500 कोटींच्या आरोपांवर खासदार श्रीकांत शिंदेंची मिश्किल प्रतिक्रिया https://tinyurl.com/58959m7e  मनोज जरांगे पाटलांवर बोलू नका, एकनाथ शिंदेंच्या रामदास कदमांना सूचना, शिंदेंकडून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/vacrpnhw

3. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दराबाबत झालेल्या बैठकीत तोडगा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संघटना पाच हजार रुपयांच्या भावावर ठाम, आंदोलन सुरूच राहणार https://tinyurl.com/5ea76m8t  ऊसापासून इथेनॉल निर्मितीला बंदी, देशांतर्गत साखरेचा साठा आणि किमतीवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचं पाऊल, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार https://tinyurl.com/5b2e2x76

4. आम्हाला कारवाईपासून रोखलं जातंय, अधिकार हिरावले जात आहेत, अन्न व औषध प्रशासनाची आरोग्य मंत्रालयाविरोधात कोर्टात धाव https://tinyurl.com/yeysazzd

5. रायगडच्या जंगलावर कुऱ्हाड, 13,500 कोटींच्या टोरेंट जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी अडीच लाख झाडे धोक्यात, वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी https://tinyurl.com/238frytv

6. पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासात केरळचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांच्याकडून लोकभवनात मांसाहारी जेवणावर बंदी, तर  केरळची 99 टक्के जनता मांसाहारी, राज्यपालांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/3ss2jncn

7. अभिनेता टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात अकरावा आरोपी पोलिसांच्या ताब्यात, इंदूरमधून आणखी एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश, लवकरच आरोपील अटक करून मुंबईला आणणार https://tinyurl.com/y6m337f3  कुत्रा भुंकल्याने घाबरून पळाली, चुलीवरील गरम दूध अंगावर पडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, बीडमध्ये काळीज हेलावणारी घटना https://tinyurl.com/37jn5dae

8. नांदेडमधील शेतकऱ्याचा फायनान्स कंपनीमध्ये संशयास्पद मृत्यू, अवघ्या 10 हजांरांच्या कर्जाच्या वसुलीसाठी कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून मारहाण करून गळफास लावल्याचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/yeu5y6nh  आधी कारनं उडवलं, नंतर जीव जाईपर्यंत दांडक्यानं डोकं ठेचलं, व्यावसायिक वर्चस्ववाद आणि जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपीकडून बालमित्राची हत्या https://tinyurl.com/mu72vmar

9. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यांना IMD कडून अलर्ट जारी https://tinyurl.com/mu5mkfc3  सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पिकांचं मोठं नुकसान https://tinyurl.com/c8zk29c8

10. तिलक वर्मा आणि नितीश रेड्डीने सातव्या विकेटसाठी केलेल्या 69 धावांच्या भागिदारीच्या जोरावर दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर चार विकेट्सनी विजय https://tinyurl.com/yc7cuf5k  हैदराबादी पार्टनर नितीश रेड्डीसोबत जोडी जमलीच, पण नमन धीर असता तर 18 व्या षटकातच मॅच संपवली असती, सामना जिंकल्यानंतर तिलक वर्माची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yztfwwze

एबीपी माझा स्पेशल

केबीसीत 50 लाख जिंकले, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी https://tinyurl.com/yc4y9d8j

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

Read Entire Article