ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2026 | रविवार

5 days ago 2
ARTICLE AD

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2026 | रविवार

1. रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील टोरेंट कंपनीचा प्रकल्प हा पर्यावरणपूरकच, वृक्षतोडीवरून  विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, कंपनी आणि वनविभाग 90 हजार झाडे लावणार, मुख्यमंत्र्यांची माहिती https://tinyurl.com/4rj8fd94  कर्जत-भीमाशंकरच्या जंगलात सुरु असलेल्या वृक्षतोडीविरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे मैदानात, 27 ऑक्टोबर रोजी कर्जतमध्ये जाहीर सभा घेणार https://tinyurl.com/35dnc6vm  विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी, हे खपवून घेतलं जाणार नाही, कर्जतच्या प्रकल्वाविरोधात ठाकरेंची शिवसेना मैदानात https://tinyurl.com/yh4m7t6s

2. ऑडिओ क्लिप खोटी ठरवण्यासाठी पडद्यामागे नियोजन सुरू, मनोज जरांगेंचा आरोप, आधी क्लिप खरी असल्याचं शिवसेना नेते म्हणाले आता एकमेकांना वाचवण्यासाठी भाजप-शिवसेना एकत्र आले, जरांगेंची टीका https://tinyurl.com/38awhn48  एकनाथ शिंदेंचा गळा इतका नाजूक नाही की कुणी केसाने कापेल, जे काही चाललंय ते चांगलं नाही, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा भाजपवर हल्लाबोल https://tinyurl.com/3t6ju7s2

3. अर्थखातं राष्ट्रवादीला मिळावं यासाठी मंत्री एकवटले, सुनेत्रा पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तर मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचा राष्ट्रवादीचा दावा https://tinyurl.com/54dhz95b

4. एकीकडे राज्याला दुष्काळाच्या भीषण झळा, दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाच्या खर्चात 42 कोटींची वाढ, सरकारच्या खर्चकपातीच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/55jdjdby  लातूरमध्ये दुष्काळाचं भीषण चित्र, मांजरा-तावरजा नदीपात्रात मृत माशांचा खच; दहा वर्षांत पहिल्यांदाच बंधारा कोरडा https://tinyurl.com/4cjrhx5t

5. SIR मध्ये वापरलेल्या सॉफ्टवेअरची निवडणूक आयोग माहिती देणार नाही, RTI ला दिलेल्या उत्तरातून माहिती, ते एक व्यापारी गुपित असल्याचा दावा, यादीतील चुका शोधण्यासाठी AI चा वापर केला होता की नाही याबद्दलही अस्पष्टता https://tinyurl.com/3f89eyt9

6. हॉटेल मालकासह त्याच्या भावाचाही त्रास, पैशांवरून शिवीगाळ, आर्थिक अन् मानसिक छळ, मॅनेजरनं कामाच्या ठिकाणीच गळ्याला लावली दोर, बीडमधील घटना https://tinyurl.com/mrx2watt  हृदयद्रावक, रस्त्याअभावी आधी नवजात बाळाचा दुर्दैवी अंत, नंतर उपचारांअभावी आईचीही प्राणज्योत मालवली, गडचिरोलीच्या रेखनार गावातील दुर्दैवी घटना https://tinyurl.com/mv966shm

7. दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम, 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करत 16.92 कोटींचा मुद्देमाल जप्त, 20 आरोपींनाही अटक https://tinyurl.com/3n9vmywb

8. आमची मतं चोरताहेत, ते मुकाट्याने सहन करणार नाही, राहुल गांधींनी रामलीला मैदानातील रॅलीचा हुंकार भरला, 1 नोव्हेंबरला नवी दिल्लीत विरोधी पक्षांची रॅली https://tinyurl.com/n9pp5pvs  शांततापूर्ण आंदोलन करणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार, तो दाबण्याचा प्रयत्न केल्यास नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होईल, पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा केंद्र सरकारला इशारा https://tinyurl.com/26yxpjvu

9. भारतीय वायूसेनेच्या 94 व्या स्थापनादिनानिमित्त वाराणसीतील 'नमो घाटा'वर राफेल-सुखोईचा थरार, वायुसेनेच्या 100 लढाऊ विमानांच्या आकाशात चित्तथरारक कसरती, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो https://tinyurl.com/yyb4ckb2

10. सलग दोन पराभवांनंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय, भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यासाठी मोठे बदल https://tinyurl.com/74xazhu8  26 सामने, 26 विजय! न्यूझीलंडविरुद्ध धडाकेबाज खेळी, तिलक वर्माचा मोठा विक्रम, जाणून घ्या सविस्तर माहिती https://tinyurl.com/bdhm6k7b

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

Read Entire Article